कराड : कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघास सन 2018-2019 या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक उलाढाल 94 कोटी झाली असून त्यामध्ये व्यापारी नफा 3 कोटी एवढा झाला आहे. तसेच सर्व तरतुदी वगळता नफा 1 कोटी 83 लाख एवढा झालेला आहे.
संस्था 27 शाखा विभागामार्फत कामकाज करत असून शाखा सांगली येथे हळद अडत व हळद बियाणे विक्रीचा व्यवसाय करते. तसेच संस्थेकडे इंडियन ऑईल कंपनीचे 4 डिझेल पेट्रोल पंप कार्यरत आहे. डिझेल पेट्रोल वाहतुक करण्यास तीन टॅकर आहेत तसेच टाटा कंपनीचा पन्हाळी पत्रा, कलर कोटेड पत्रा, फिनोलेक्स पीव्हीसी पाईप याची अधिकृत डिलरशीप असून शाखा मलकापूर व शाखा रयत बझार येथून शेतकर्यांना सेवा पुरविली जाते.
तसेच रासायनिक खतांच्या नामवंत कंपनीच्या डिरशीपप असून त्यामध्ये झुआरी, इफको, कृभाको, रामा कृषी रसायन, आयपीएल पुष्कर केमिकल्स इत्यादी रासायनिक कंपनीमध्ये उत्पादीत होणारा माल शेतकर्यांच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील 11 शाखाद्वारे वितरीत केला जातो.
संस्थेच्या सभासदांना व ग्राहकांना संसारपयोगी ग्रोसरी माल निवडक व स्वच्छ मिळावा. तसेच व्यापारी वर्गाकडून लुबाडणूक होऊ नये, म्हणून 1995 साली महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी रयत बझारची स्थापना केली. तसेच कोयना सह.दुध संघ उत्पादीत दुग्धजन्य पदार्थ विक्रीकेंद्र चालू केली आहे.
तसेच शेतकर्यांना नामवंत कंपनीची बि-बियाने, किटकनाशके, तणनाशके, याचीसुध्दा विक्री संस्थेच्या फेब्रिकेशन विभाग ही कार्यन्वीत आहे. नुकताच संस्थेला सन 2016-2017 या सालातील कामकाजाबाबत महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट कार्यक्षम संस्था म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन रंगराव थोरात यांनी दिली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |