कराड : शहरातील एका मानसोपचार तज्ज्ञांकडे औषधोपचारासाठी आलेला १७ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. ही घटना दि. १९ डिसेंबर रोजी घडली होती. ओंकार सतीश पोळ रा. शामगाव ता. कराड असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.
दरम्यान, अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेल्याचा संशय त्याचे वडील सतीश दिनकर पोळ वय ५६ रा. शामगाव यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार एम. एम. खान तपास करत आहेत.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |

सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |