कराड : मलकापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अंतर्गत कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा परिसर यासह इतर ठिकाणी स्वच्छता अभियान बुधवारी राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अंतर्गत मलकापूरमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचे कार्यक्रम यापूर्वीच घेतलेले होते. परंतु कोल्हापूर नाका परिसर, ढेबेवाडी फाटा परिसर, कोणार्क पार्क परिसर, बागल वस्ती परिसर, गणेश कॉलनी या भागांमध्ये नकळत अपवादात्मक नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे उघडयावर कचरा दिसून येत होता. सदर स्वच्छतेमध्ये सातत्या टिकविणे ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून नागरिकांचाही जबाबदारी आहे. या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वरील ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमास मुख्याधिकारी संजीवनी दळवी उपस्थित होत्या. यावेळी आरोग्य विभागाचे अभियंता सौ. प्रिया तारळेकर , आरोग्य विभाग प्रमुख रमेश बागल, शहर समन्वयक पंडुलिक ढगे, मुकादम संपत हुलवान, सावकार देवकुळे, दिलीप साठे व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान मलकापूर शहराचे स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 सोमवारी 14 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. त्याकरिता नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |