05:22pm | Aug 03, 2019 |
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणार्या पाटण तालुक्यातील कोयना धरणाने आश्वासक पाणी पातळी गाठल्यामुळे आज कोयना धरण प्रशासनाने धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले असून कोयना नदीपात्रात प्रती सेकंद 13 हजार 527 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
गेले काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण झपाट्याने भरत आहे. आजअखेर कोयना धरणात 88 टक्के पाणीसाठा झालेला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. दरम्यान, आज दुपारी 1 वाजता कोयना धरण प्रशासनाने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलले असून हे पाणी नदीपात्रात प्रती सेकंद 13 हजार 527 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे संगमनगर, मूळगाव पूल पाण्याखाली आलेला आहे. तसेच यापार्श्वभूमीवर कृष्णा, कोयना नदीकाठच्या 238 गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |