ठाणे : मंगळवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीमुळे गणेश भक्तांसाठी जसा अंगारकी योग आहे, तसाच अवकाशातही एक अपूर्व योग जुळून आला आहे. मंगळवारी, ३१ जुलै रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ म्हणजे ५ कोटी ७५ लाख किलोमीटर अंतरावर येणार आहे. मंगळ ग्रह जेव्हा पृथ्वीपासून सर्वात दूर असतो, तेव्हा ते अंतर तब्बल ४० कोटी १० लाख किलोमीटर इतके असते. सध्या मात्र तो तुलनेने बराच जवळ आला आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात उत्तराषाढा नक्षत्रात लालसर मंगळ ग्रहाचे सुंदर दर्शन घडते, अशी माहिती सोमण यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |