कराड : कराड उत्तरचे भाग्यविधाते, कराड नगरीचे शिल्पकार आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांचे सोमवार, दि.17 सप्टेंबर रोजी 10 वे पुण्यस्मरण असून, सकाळी 9-30 वाजतां आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांचे ’समाधीस्थळी’ (श्री शिवाजी विद्यालयाशेजारी), आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठानचेवतीने ’भावपूणर्र् आदरांजली’ वाहण्यात येणार असल्याची माहिती, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर यांनी पत्रकाव्दारे कळविली आहे.
तसेच, प्रतिष्ठानच्यावतीने आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या ‘पुण्यस्मरण दिनी’ दिला जाणारा, ‘आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ हा गणेश उत्सवानिमित्त पुढे घेण्यात आला असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस (अनंत चतुर्थी नंतर) सन्मानपूर्वक, मराठी व हिन्दी सिनेदिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात येणार असून, ‘आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने डॉ.पटेल यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या समारंभाची तारीख नंतर कळविण्यात येणार असल्याचे डॉ.गुजर यांनी म्हंटले आहे.
तरी कराड व परिसरातील नागरिक व पी.डी.पाटीलसाहेब प्रेमींनी ‘भावपूर्ण आदरांजली’ वाहण्याकरीता सोमवार, 17 रोजी सकाळी 9-30 वाजतां उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर व सर्व विश्वस्त यांच्यावतीने करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |