02:21am | Mar 06, 2019 |
सातारा : सातारा शहरालगत मंदार उर्फ बबलू नगरकर (वय 32, रा.लक्ष्मी टेकडी, सातारा) या युवकाला दगडाने ठेचून त्याचा जाळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित युवकांना ताब्यात घेतले असता त्यातील तिघे अल्पवयीन मुले असल्याची माहिती नव्याने समोर आली आहे. दरम्यान, दोन संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
अमिर इम्तियाज मुजावर (वय 20), व अनिकेत बाळासाहेब माने (वय 20, रा. पिरवाडी, सातारा) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेेत. रविवारी रात्री संशयित दोघांसह आणखी तीन अल्पवयीन संशयितांनी मंदार याचा किरकोळ कारणातून खून केला आहे. ही घटना सोमवारी समोर आल्यानंतर अवघ्या सहा तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी संशयित आरोपींजी धरपकड केली.
अवघ्या 17 व 19 वर्षीय युवकांनी क्रुररित्या खून केल्याने परिसरासह सातार्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी नेमक्या कारणाचा प्राथमिक शोध घेतला असता तात्कालीक कारणातून हा खून झाल्याचे समोर आले. संशयितांनी दारु पित बसलेल्या मंदार याला हटकत त्याच्याशी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात वाद घातला. त्यानंतर बॉडी बिल्डींगच्या स्पर्धा पाहत असता पुन्हा संशयितांनी मंदार याला मारहाण करत तेथून दुचाकीवरुन घालून महामार्गालगत निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी दगडाने ठेचून मंदारचा मृतदेह जाळला. याप्रकरणी मंदारच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, मंगळवारी संशयितांना न्यायालयात नेत असताना एकूण तिघेजण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |