ब्यूनॉस आयर्न्स : यूथ ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या भारताच्या दोन्ही हॉकी संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. आपल्या कामगिरीने सोनेरी अध्याय लिहिण्यापासून दोन्ही संघ केवळ एक पाऊल दूर आहेत.
उपांत्य फेरीच्या सामन्यात पुरुष संघाने यजमान अर्जेंटिनाला 3-1 असे हरवले, तर महिला संघाने चीनला 3-0 असे सहज पराभूत केले. अंतिम फेरीत पुरुष संघाचा सामना मलेशियाविरुद्ध होईल, तर महिलांचा सामना अर्जेंटिना संघाविरुद्ध होणार आहे.
2014 साली सिंगापूर येथे पहिली युवा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली. त्यावेळी आणि त्यानंतर 2016 मध्येही या स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने भाग घेतला नव्हता. या स्पर्धेसाठी हॉकीचे फॉरमॅट बदलण्यात आले असून, दोन्ही संघांत प्रत्येकी पाच खेळाडू असतात. याचे मैदानही नेहमीच्या मैदानापेक्षा छोटे असते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |