06:46pm | Mar 11, 2018 |
सातारा : शुन्यातुन विश्व निर्माण करणारे सांगली जिल्हयातील सोनसळ गांवाचे सुपूत्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, शिक्षण क्षेत्रात भारती विद्यापीठाचा वेगळा ठसा उमटवणारा शिक्षण महर्षी, प्रशासनावर मांड ठोकून, धाडसी निर्णय घेणारा मंत्री, सर्वांशीच जिव्हाळा राखणारा निष्ठावान समाजकारणी आणि अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे वडीलधारी, आदरणीय आमदार डॉ. पतंगरावजी कदम अनंतात विलीन झाल्याने, राज्याची आणि देशाची फार मोठी हानी झाली आहे.
डॉ.पतंगरावजी कदम हे काळाच्या पडद्याआड गेले याचे दुःख पचवणे प्रचंड वेदनादायी आहे. व्यक्तीशः आम्ही कदम कुटुंबीयांच्या आणि भारती विद्यापीठ परिवाराच्या दुखाःत सहभागी आहोत. आमदार कै.डॉ.पतंगराव कदम यांच्या सस्थात्मक आणि संघटनात्मक कार्यकर्तुत्वाने ते समाजामध्ये अजरामर राहतील, अशी प्रतिक्रिया श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |