फलटण : हनुमंतवाडी तालुका फलटण येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहुल देशमुख यांचे आज सकाळी इलेक्ट्रिक गिझर मधून पाणी काढत असताना विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल सदाशिव देशमुख (वय ३१) रा. हनुमंतवाडी ता. फलटण हे आज सकाळी आंघोळीसाठी इलेक्ट्रिक गिझर मधून पाणी काढत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे ते गंभीर जखमी झाले. कुटुंबियांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तत्काळ राहुल देशमुख यांना बारामती मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राहुल देशमुख शिवसेनेमध्ये सक्रिय होते. शिवसेनेचा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून तालुक्यात त्यांच्याकडे बघितले जायचे, त्यांच्या या अपघाती निधनामुळे फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील व भाऊ असा परिवार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |