दहिवडी : दहिवडी ता. माण येथील नगरपंचायतचे नगरसेवक सतीश जाधव यांच्या शिवबानगर मधील बंद आलेल्या बंगल्याचे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून बंगला फोडला आहे.
याबाबत सतीश सुभाष जाधव यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, दहिवडी नगरपंचायतचे नगरसेवक सतीश जाधव हे दोन दिवसापूर्वी मळ्यातील घरी कुटुंबातील इतर सदस्यांसह राहण्यात गेले होते. आज सकाळी दहिवडी शहरात असलेल्या बंगल्यात गेले असता त्यांच्या छोट्या भावाला आपल्या बंगल्याचे कुलूप आणि दरवाजा तोडल्याचे दिसून आले यावरून त्यांनी दहिवडी पोलीसांना माहिती दिली, त्यानुसार दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानुसार बंगल्यातील दार तोडून आतील लोखंडी कपाट फोडून त्यातील कपडे इतरत्र विस्कटून टाकलेली पाहायला मिळाली, मात्र कोणताही मौल्यवान ऐवज चोरीला गेला नसल्याचे समजते. घरफोडी प्रकरणी सातारा येथून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दुपारी श्वान पथक आल्यावर त्याला घटनास्थळी काही वस्तूंचा वास दिल्यावर श्वान घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर मार्ग काढत घरापासून पाठीमागे माग काढायला सुरुवात केली मात्र अजून ही काही अज्ञात चोरट्यांचा तपास झाला नाही. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे हे करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |