सातारा : करंजे ता.सातारा येथून रविवारी दोन शाळकरी मुले बेपत्ता झालेली मुले बुधवारी दुपारी शाहूपुरी पोलिसांना सुखरुप मिळाली. ते दोघे त्यांच्या आणखी एका मित्राबरोबर भोर तालुक्यात फिरायला गेले होते असे समोर आले आहे. दरम्यान, वडाप वाहतुकीच्या माध्यमातून अवघ्या तीनशे रुपयांमध्ये तीन दिवस दोघांनी बाहेर काढली.
सुरज महेश जाधव (वय 10) व ऋषीकेश दत्ता वायदंडे (वय 13, दोघे रा.निसर्ग कॉलनी, करंजे) अशी बेपत्ता झाल्यानंतर सापडलेल्यांची नावे आहेत. हे दोघे मयुर राठोड नावाच्या मित्रासोबत गेले होते. मयुरच्या ओळखीचे भोर तालुक्यात लोक आहेत. फिरायच्या निमित्ताने ते घरातून बाहेर पडले व भोर तालुक्यात गेले. अखेर मंगळवारी सुरज याला कुटुंबियांची आठवण येवू लागली. बुधवारी सकाळी त्यान घरी फोन केला. शाहूपुरी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तिकडे धाव घेतली. दुपारी त्यांना सातार्यात आणून कुटुंबियाकडे देण्यात आले.
दरम्यान दि. 3 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ते दोघे परिसरातील श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या मैदानावर खेळायला जातो असे सांगून गेले. साडेनउपर्यंत ते दोघे माघारी न आल्याने पालकांनी परिसरात शोधण्यास सुरुवात केली. मात्र ते दोघे सापडले नाही. यामुळे दोन्ही कुटुंबिय सैरभैर झाले. मुले शोधूनही सापडत नसल्याने अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेवून त्यांनी अज्ञाताविरुध्द अपहरणाची तक्रार दिली होती. याचा तपास पोलिस हवालदार कुमठेकर यांनी केला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |