सातारा : टॉवर लावून घसघशीत भाडे व फायदा मिळवा या नावाखाली अरुण जयसिंगराव देशमुख (वय 65, रा.गडकरआळी) यांची तिघांनी तब्बल 13 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गौरव शर्मा, विजय मुंडा, संजय बन्सल यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार अरुण देशमुख हे सेवानिवृत्त आहेत. टॉवर संबंधी त्यांनी जाहिरात वाचल्यानंतर त्यावर फोन केला. फोन केल्यानंतर संशयितांनी प्रवेश फी म्हणून 1400 रूपये त्यानंतर वेळोवेळी करार, कागदपत्रे, कमिशन अशी कारणे देत 50 हजार ते 1 लाख रूपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले. तक्रारदार यांनी 17 जुलै ते 25 सप्टेंबर या कालावधीत 12 लाख 48 हजार 400 रूपये भरले. पैशाचा मोबदला मिळत नसल्याने तक्रारदार यांनी संशयितांकडे तगादा लावला. संशयितांनी टाळाटाळ केल्यानंतर फसवणूक झाले असल्याचे समोर आले. त्यानुसार सोमवार तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |