जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताची फुलराणी साईना नेहवालने बॅडमिंटन कांस्यपदक जिंकून चांगली सुरवात करुन दिली आहे. जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावर असणाऱ्या ताई त्झु यिंग हिने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत साईनाचा २१-१७, २१-१४ अशा सरळ गेममध्ये पराभव करून साईनाला धक्का दिला. साईनाने सामन्यात परतीचा प्रयत्न केला, पण तिला फारशी चमक दाखवता आली नाही. पराभवानंतरही साईनाची कामगिरी ऐतिहासिक ठरली. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिलीच महिला ठरली. ३६ वर्षांनी आशियाई स्पर्धांमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक ठरलं आहे.
भारत आज विविध क्रीडा प्रकारांत पदकांसाठी खेळणार आहे. रविवारी मिळविलेल्या पाच रौप्य आणि दोन कांस्यपदकांनंतर आजचा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सध्या भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, १० रौप्य, १९ कांस्य पदकांसह एकूण ३६ पदके जमा आहेत. पदकतालिकेत भारत नवव्या क्रमांकावर आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |