सातारा : प्रतापसिंहनगर येथील लल्लन जाधव व त्याचा साथीदार बंटी लोमटे (रा.धनगरवाडी, सातारा) या दोघांनी दारु पिण्यासाठी पैसे मागत लोखंडी रॉड, पट्टा व लाथा बुक्क्यांनी मारहाण बेदम मारहाण केली असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दत्ता भरत उदागे (वय 22, रा.प्रतापसिंहनगर) या युवकाने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार उदागे हा एमआयडीसीमधून जात असताना संशयितांनी त्याचा रस्ता अडवला. दारु पिण्यासाठी पैसे मागून त्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाणीबाबत कोणाला माहिती दिल्यास जिवंत सोडणार नसल्याची धमकीही लल्लन व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |