सातारा : येथील गोडोली परिसरातून पिटबुल या अमेरिकन ब्रीडचे साठ हजार रुपये किमतीचे श्वान चोरीला गेले होते. त्या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी केला. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
शनिवारी पोलिस उपनिरीक्षक सागर गवसणे हे आपल्या पथकासह मोळाचा ओढा परिसरात पेट्रोलिंग करत होते. तेव्हा दोघेजण कुत्र्यांच्या पिल्लाला घेउन शिंदे फर्निचरच्या बोळात संशयास्पदरित्या फिरताना दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे श्वान चोरून आणले असून विक्री करत असल्याचे सांगितले.दोन्ही संशयित अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून श्वान जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे , प्रवीण शिंदे, संतोष जाधव, प्रवीण कडव यांनी भाग घेतला होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |