सातारा : कंपनीमध्ये भागीदार करुन घेतो, असे सांगत तब्बल ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शैलेश दत्तात्रय जाधव (रा.मुंबई), संदीप दत्तात्रय जाधव (रा.सातारा), दत्तात्रय गेणू जाधव (रा.पंढरपूर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.
विजय श्रीरंग शेलार (रा.सदरबझार) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. संशयित तिघे बाप- लेक आहेत. तक्रारदार व संशयित मूळचे जावली तालुक्यातील आहेत. व्यवसाय व कामानिमित्ताने ते सातारा, मुंबई व पंढरपूर येथे राहत आहेत. संशयितांची चीप्स ॲन्ड बाईटस सोल्युशन इंडिया नावाची कंपनी मुंबई येथे आहे. या कंपनीमध्ये भागीदार होण्यासाठी संशयितांनी तक्रारदार यांना प्रस्ताव दिला. भागीदारासाठी ७० लाख रुपये गुंतवण्यास सांगितले.
मुंबईतील कंपनीमध्ये भागीदार होण्याचे ठरल्यानंतर तक्रारदार शेलार यांनी जाधव यांना ७० लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर भागीदारीचे कागदपत्रे न देता टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गेली दीड वर्षे हे सुरु राहिल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने तक्रारदार विजय शेलार यांनी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. रात्री उशीरा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |