ओडेन्से (डेन्मार्क) : जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या कदम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीत भारताच्याच समीर वर्माचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. समीर वर्माने अटीतटीच्या सामन्यात श्रीकांतला २२-२०, १९-२१, २३-२१ अशी कडवी झुंज दिली.
डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य पूर्व फेरीत भारताचे दोन बॅडमिंटनपटू एकमेकंशी भिडले. या सामन्यात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असेलेल्या समीर वर्माने चांगलेच झुंजवले. अटीतटीचा झालेल्या पहिला गेम (२२-२०) श्रीकांतने अवघ्या २ गुणांनी जिंकला. पहिल्याच गेममध्ये श्रीकांतची चांगलीच परीक्षा पाहिलेल्या वर्माने दुसरा गेम १९-२१ असा जिंकत सामन्यातील आव्हान कायम राखले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही वर्माने श्रीकांतची चांगलीच दमछाक केली. अखेर अनुभवाच्या जोरावर श्रीकांतने तिसरा गेम २३-२१ असा जिंकत उपांत्य फेरी गाठली.
डेन्मार्क ओपन र्स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कदम्बी श्रीकांतचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या जपानच्या केन्टो मोमोटा याच्याशी होणार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |