07:14pm | Sep 01, 2018 |
सातारा : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधु यांचे श्री मुरलीधर मंदिरात विशेष जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त 3 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात आज शनिवार दि. 1 सप्टेंबरला जन्माष्टमी निमित्त मंदिरात गोविंदशास्त्री जोशी यांच्या श्री वेदांत विद्यापीठातील 15 ब्रह्मवृदांचा मंत्रजागर व वेद पठण, सायंकाळी श्रीरामकृष्ण आश्रम येथील भक्तांचे शाम नाम संकिर्तन तसेच भजन गान संपन्न झाले.तसेच पानसुपारीचा कार्यक्रम संपन्न झाला. मंदिरात कृष्ण मूर्तीचे मागे नव्याने बनवलेली चांदीची प्रभावळ व गजांत लक्ष्मीचे नक्षीकाम असलेले चित्र विशेष आकर्षण ठरत आहे. उद्या रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा. श्रीमुरलीधराची विशेष षोडशोपचार पुजा व पवमान पंचस्ाुक्त पठण वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे यांचे मार्गदर्शनाखाली दिवशीकर कुटूंबिय यांचेकडून करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 पयर्र्त रामकृष्ण पाठशाळेच्या भगिनी वर्गाचे विष्णूसहस्त्रनाम,भगवदगीता,मधुराष्टकम व श्रीकृष्ण स्तोत्रांचे पठण होणार आहे.
रविवारी रात्री जन्माष्टमीचे मुहुर्तावर वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे,मयूरशास्त्री भिडे व सहकार्यांंच्यावतीने विशेष पुजा ,जन्मकाळ,जन्म अध्याय निरुपण, सहस्त्र तुलसी दल अर्पण, महाभिषेक ,आरती व प्रसाद वितरण होणार आहे.
सोमवार दि. 3 रोजी सायंकाळी 5 वाजता सातारा येथील सौ. विद्या दिवशीकर यांचे गोपाळकाल्या निमित्त लळीताचे किर्तन होउन दही हंडी फोडून या जन्माष्टमी उत्सवाची सांगता होणार आहे अशी माहिती बाळासाहेब दिवशीकर यांनी दिली.
या जन्माष्टमी सोहळ्या निमित्त मंदिराला विशेष ङ्गुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच महारांगोळ्यांनी सुशेाभीत केले आहे.या सोहळयात सातारकरांनी मोठ्या संख्येेने जन्माष्टमी, सहस्त्रतुलसी दल अर्पण कार्यक्रम, दही हंडी व काल्याचे किर्तन कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व आपला आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन दिवशीकर बंधु यांनी केले आहे.
दरम्यान, सातारा शहरातील नटराज मंदिरातील श्रीराधाकृष्ण मंदिरात रविवारी जन्मोत्सव, तुलाभार आणि राधाकृष्ण ड्रेस स्पर्धा 12 वर्षे वयोगटापर्यत आयोजित करण्यात आली आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |