सातारा : फेसबुकवर महिलेचे बनावट खाते उघडून तिची बदनामी व विनयभंग केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सातारा शहरातील एका महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला ही सातार्यातील एका उपनगरात राहण्यास आहे. तिच्या नावाचे फेसबुक चालवत अज्ञाताने तिच्या मोबाइल क्रमांकासह तिच्या घराचा पत्ताही फेसबुकवर टाकला होता. तसेच वेळोवेळी तक्रारदार महिलेशी अश्लिल चॅटींग करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |