सातारा : तडीपारीची कारवाई असताना सातार्यात बिनधोकपणे फिरणार्या चंदन माणिकराव वाघ (वय 28, रा.चाहूर, कृष्णानगर, सातारा) याच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री ही कारवाई पोलिसांनी केली
याबाबत अधिक माहिती अशी, चंदन वाघ याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला सातार्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारी आदेश असतानाही तो शुक्रवारी चाहूर परिसरात आला असल्याची माहिती पोनि प्रदीपकुमार जाधव यांना समजली. पोलिसांचे एक पथक तयार करुन त्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने चाहूर येथे जावून खातरजमा केली असता संशयित चंदन वाघ हा फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळला.
संशयित चंदन वाघ याला शहर पोलिस ठाण्यात आणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला व रात्री उशीरा अटक केली. दरम्यान, तडीपार झालेले अनेक गुंड सातार्यात फिरत असल्याचे समोर येत आहे. यामुळे याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |