08:05pm | Aug 13, 2018 |
कराड : कराड विमानतळ विस्तार वाढीस असणारा विरोध डावलून शासनाने पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली वारूंजी ग्रामपंचायत सभागृहात उद्या दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ : ३० वाजता बांधीतांसह पंचक्रोशीतील नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.
कराड विमानतळ विस्तारीकरणाला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली होती. मात्र वारूंजी, मुंढे, केसे, पाडळी, गोटे गावातील नागरिक बाधीत होणारे शेतकरी, प्लॉटधारक आदींनी या विस्तार वाढीला मोठा विरोध केला आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारवाढ विरोधी कृती समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून गेली तीन ते चार वर्ष हा लढा लोकशाही पध्दतीने सुरू आहे. मात्र, हा विरोध डावलून प्रशासनाने विस्तार वाढीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. तर बाधीतांच्या पुनर्वसन प्रक्रिया हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर विस्तार वाढ विरोधी लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत वारूंजी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ :३० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामेळाव्यास विस्तारवाढीत बाधीत होणारे शेतकरी, घरे, प्लॅटधारक तसेच परिसरातील रहिवाशी यांच्यासह वारूंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी शेतकरी व भैरवनाथ पाणी पुरवठा बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |