02:03pm | Apr 05, 2019 |
सातारा : सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अत्यंत काळजीपूर्व लोकसभा निवणुकीचे कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी आज केल्या.
लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने सुरेंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी झा यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक नोडल अधिकारी काय काम करता त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाकाजाची माहिती घेऊन भरारी पथकांनी महामार्गावर वाहनांची तपासणी काटोकरपणे करावी. अवैद्य मद्याचा कोठेही पुरवठा होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.
निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथकाकडून पकडण्यात आलेल्या रोख रक्कमेची माहिती घेवून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन द्या, अशा सूचना करुन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने अतिशय चांगले काम केल्याचे सांगून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी जनजागृती सुरु ठेवा, असेही झा यांनी शेवटी सांगितले. या बैठकीला सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |