सातारा : येथील गुरुवार परजाच्या परिसरात असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकून सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली. या छाप्यात पोलिसांनी १ हजार २८२ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार परजावर असलेल्या एका लाकडी वखारीच्या आडोशाने जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला. त्यावेळी तिथे जुगार अड्डा चालवत असलेल्या यशवंत नारायण घोरपडे (वय ४२), रा. करंजे पेठ, सातारा व शिवाजी रामकृष्ण पवार (वय ४६) रा. संगमनगर, सातारा यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |