कराड : विद्यार्थ्याच्या कृतिशील सहभागाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने इयत्ता 5 वी ते 9 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल -ई स्कूल हे नव्या युगाचे शैक्षणिक दालन खुले केले असल्याची माहिती विवेक सावंत यांनी दिली.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (मंगळवारी) बोलत होते. यावेळी सनबीम इन्फोटेकचे सारंग पाटील, अतुल गावंडे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने प्रशालेत किंवा कंम्पुटर प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्याची शैक्षणिक तयारी पाहण्यासाठी एमकेसील- ई स्कूलच्या माध्यामातून एक नवी दिशा उपलब्ध करून दिली आहे. इयत्ता 5वी ते 9 वीतील शालेय विद्यार्थ्यानी या नव्या शिक्षण प्रणालीचा निश्चितच फायदा होईल. ज्यावेळी हे विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतील त्यावेळी ते डिजीटल युगात वावरण्यास सक्षम असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेच्या युगात इंग्रजी संवाद कौशल्य, भाषा शिक्षण अशा विविध कौशल्य शिक्षणाची गरज आहे. कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराचे व्यक्तिमत्व उत्तम असावे लागते. उमेदवाराच्या व्यक्तिमत्वात अमुलाग्र बदल घडवून आणणारा एमकेसीएलचा व्यक्तिमत्व सुधारा, ‘जॉब रेडी’ व्हा! हा नवा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्समध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कौशल्यावंर भर देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या तीनशेहून अधिक शासकीय योजनासाठी नागरीकांना महालाभार्थी या वेबपोर्टलच्या माध्यमातून व्यक्तिअनुरूप पात्रता पडताळून पाहता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या सहकार्याने हे महालाभार्थी वेबपोर्टल विकसित केले आहे. माहिती तंत्रज्ञानातील हे वेबपोर्टल करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. महालाभार्थी वेबपोर्टलची सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचवणे हा त्याचा एकमेव उद्देश असल्याचे विवेक सांवत यांनी सांगितले.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |