06:54pm | Apr 03, 2020 |
सातारा : देश व राज्यभर कोरोना विषाणूच्या साथीचे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. बांधकाम क्षेत्र राष्ट्रीय उत्पादनाच्या १० टक्के योगदान देते व ते देशातील दुसर्या क्रमांकाचे रोजगार उत्पन्न करणारे क्षेत्र आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भितीमुळे बांधकाम मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सध्या होत आहे. हातावरचे पोट असणार्या अनेक कामगारांना उद्योगधंदे बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची हीच योग्य वेळ आहे, या हेतूने बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असणार्या कॉनफेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) सातारा शाखा व आयआयए सातारा शाखेने प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत.
आयआयए सातारा शाखेतर्फे ५1 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रदान करण्यात आला असून आयआयए सातारा व क्रेडाई सातारा तर्फे परराज्यातील सातारा येथे अडकून पडलेल्या कामगारांना किराणा साहित्य व अन्य वस्तूंची २०० किटस् वितरण करण्यात आली. या किटमध्ये ३ नागरिकांना किमान पंधरा दिवस पुरेल इतके किराणा साहित्य व अन्य वस्तू सामील करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार सातारा नगरपरिषद सातारा व प्रांताधिकारी सातारा यांच्या माध्यमातून ही किटस् विविध भागातील कामगारांना वितरीत करण्यात आली. यावेळी क्रेडाई व आयआयए सातारा यांचे पदाधिकारी व कार्याकारिणी सदस्य उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |