सातारा : सातार्यातील उपनगरामध्ये धक्कादायक घटना घडली असून पतीने पत्नीला गैरसंबंध ठेवण्यासाठी मारहाण करुन दमदाटी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान, संशयित पती हा निवृत्त फौजी असून या घटनेने पोलिसही हादरुन गेले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणातील तक्रारदार महिला 30 वर्षाची आहेे. दि. 4 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संशयित पतीने पत्नीला नाकावर मारुन जखमी केले. या घटनेमुळे पती-पत्नीमध्ये जोरदार वादही झाला. पत्नीने मारहाणीचे कारण विचारल्यानंतर ‘तू धंदा करायला का नाही म्हणतेस,’ असे म्हणून दमदाटी केली असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित पती-पत्नीमध्ये घरगुती वारंवार वाद होत आहेत. याअगोदर अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही झालेली आहे. पोलिसांनी वेळोवेळी समज दिली असतानाच दि. 4 रोजी पतीने मारहाण केली. यामुळे पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |