02:35am | Feb 25, 2020 |
सातारा : सातारा वन विभाग अंर्तगत येणारे दीडशेहून अधिक वनमजूर 1994 ते2020 पर्यंत सतत कंत्राटी तत्वावर ठेवण्यात आले. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी 2 मार्च पासून सातारा जिल्ह्यातील वनमजूर सातारा ते मुंबई अनवाणी चालत जाऊन आंदोलन करणार आहेत.
अशी माहिती वनमजुरांचे प्रतिनिधी रामचंद्र बाबुराव भिसे व जयवंत भिकू जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 1989-94, 1994-2004, व 1 जून 2012 ते 28 फेबुवारी 2020 पर्यंत काम केलेल्या वनमजूरांना वन विभागाने कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे, रोकडवही वरील योजना व योजनेतर व रोहयो अंर्तगत अंशत कालावधीत काम केलेल्या मजुरांना सेवेत सामावून घ्यावे, पेन्शन पात्र ऑर्डर मिळावी, मजुरांचे रोजगार हमीचे नमुना 32 व्हाऊचर वरचे कंत्राटी दिवस ग्राहय धरण्यात यावे, मजुरांना शासन सेवेचा मागील फरक देण्यात यावा, वनविभागाचा गणवेश व ओळखपत्र मिळावे, कोणत्याही वनमजुराला कमी करून शासनाने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणू नये, वनमजुराला आकस्मिक दुखापत झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार राहिल असा इशारा वनमजुरांनी दिला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्ह्यातून दीडशे वनमजूर 2 मार्च रोजी सातारा ते मुंबई अनवाणी चालत जाणार आहे. आमच्या मागण्याचा राज्य शासनाने तातडीने विचार करावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रामचंद्र भिसे यांनी दिला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |