10:35pm | Jun 08, 2018 |
सातारा : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकतर्फी वेतनवाढ करत केलेल्या दमबाजीमुळे अचानकपणे सर्वच एसटी कर्मचाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात होती. सातारा विभागात 90 टक्के बसेस थांबल्याचे चित्र आज सकाळी दिसत होते.
पोलीस बंदोबस्तात बाहेरच्या आगाराच्या बसेस रवाना करण्यात आल्या. सातारा आगाराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. गेल्या दोन दिवसांपासून कर्मचाऱयांमध्ये संप पुकारण्याबाबत बैठकी सुरु होत्या. हा संप कसा करायचा याबाबत कोणालाही कल्पना न देता गुरुवारी रात्री संपाला सुरुवात केली. ज्या मुक्कामी बसेस होत्या. त्या आगारात आल्या. परंतु आगारातून बाहेर बसेस पुन्हा पडल्या नाहीत. वर्दीवर असणारे वाहक-चालक विना वर्दीत आगारातही फिरत होते. परंतु त्यांनी बसेस बाहेर काढल्या नाहीत. आगारात त्यांनी परिवहन मंत्री रावते यांच्या निषेधाचे फ्लेक्स लावले होते. अचानक पुकारलेल्या संपामुळे जिह्यातील सर्वसामान्यांचे बेहाल झाले. अनेकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने शिव्यांची लाखोलीही वाहिली.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बाहेरील आगाराच्या बसेस सोडल्या, सातारा आगारात सकाळपासून बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. संघटनेचे नेते या संपामुळे आगाराकडे फिरकलेही नव्हते. संपाची माहिती पोलिसांना मिळताच सातारा शहरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह पोलीस कर्मचारी सातारा आगारात आले होते. त्यांनी बाहेरच्या आगाराच्या बसेस बंदोबस्तात रवाना केल्या. दरम्यान या संपामुळे परजिल्ह्यातील प्रवाशी, लहानमुले, वृद्ध यांची मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |