कराड : अमेरिका थोरॅसिक सोसायटीची जागतिक परिषद डल्लास टेक्सामध्ये झाली. त्या परिषदेत कराचे छाती व हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संजय पवार यांनी भाग घेतला होता. त्या परिषदेत अस्थमा, दमा व छातीच्या विविध आजारावर जगभरातुन अनेक तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.
परिषदेत निमोनिया व त्यांचे विविध प्रकार या कार्यशाळेत झालेल्या चर्चा सत्रात डॉ. संजय पवार यांनी भाग घेतला. निमोनियात होणारे अनेक जंतू व त्यांच्या तपासण्या कशा कराव्यात निमोनिया बरा होण्यासाठी लागणारी विविध प्रकारची औषधे, यांची सखोल चर्चा या परिषदेत झाली. छातीचे आजार, छातीचा कॅन्सर श्वसनाच्या विकारामुळे होणारे परिणाम, स्लिपे अॅपनिया सिंड्रोम इत्यादी विषयावरील चर्चा सत्रात डॉ. संजय पवार यांनी भाग घेतला. पाच दिवस ही परिषद चालली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |