03:16am | Jan 24, 2020 |
सातारा : सातारा येथील नामांकित सैनिक स्कूल येथे प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये मार्क्स वाढवून देतो, असे फोनवरुन बतावणी करुन पालकांना पैशाची मागणी करीत असल्याबाबतचे निष्पन्न झाले असून असे फोन आल्यास फसवणूक होण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी तत्काळ नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सातारा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी दि. 5 जानेवारी रोजी प्रवेश परिक्षा पार पडली होती. यानंतर कोणीतरी परिक्षार्थींचा डेटा लीक करुन परिक्षार्थींच्या पालकांचे फोन नंबर मिळवले आहेत. त्याचा गैरफायदा घेत एक गुन्हेगारी रेकॅट कार्यरत असून ते परिक्षार्थींच्या पालकांशी फोनवरुन तुमच्या पाल्याचे मार्क्स वाढवून त्याला सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला जाईल, अशी बतावणी करुन 25 हजार ते 50 हजार रुपये रकमेची मागणी करुन फसवणूक करीत आहेत. आपल्या पाल्याच्या सैनिक स्कूल येथील प्रवेशासंदर्भात कोणी मार्क वाढवून देत असेल आणि त्या बदल्यात पैशांची मागणी करीत असेल तर नागरिकांनी तत्काळ सातारा पोलीस ठाणे अथवा पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन सातारा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |