सातारा : इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडून वीज कनेक्शन जोडून वीज चोरी केल्याच्या आरोपावरून एका उद्योजकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल सदू पाटील (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताºयातील औद्योगिक वसाहतीमध्ये विठ्ठल पाटील यांची ‘हेम अॅग्रो इंडस्ट्रीज’ या नावाची कंपनी आहे. या कंपनीचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी उच्च दाब असलेले वीज कनेक्शन तोडून इलेक्ट्रिक पोलवर सील केले होते. या सीलचा नंबर 025419 असा होता. परंतु हेम अॅग्रो कंपनीचे मालक विठ्ठल पाटील यांनी वीज वितरण कंपनीला काहीएक न सांगता कंपनीचे थकीत बिल न भरता इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडले. त्यानंतर वीज कनेक्शन जोडून कंपनीत घेतले. हा प्रकार दि. 7 रोजी उघडकीस आल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वीज कनेक्शन तोडल्यापासून 7 जुलैपर्यंत वीजेची चोरी केल्याची फिर्याद प्रशांत यादव (वय 38, रा. विकासनगर, खेड सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |