गोखळी : फलटण-आसू रोडवर श्री. सुरेश संभाजी जगतात वय 55.( रा.गोखळी ता.फलटण) कामावरून घराकडे स्वतःच्या दुचाकी वरून जात असताना राजाळे नजिक ननवरे वस्तीजवळ चायना मांजा कापल्याने गंभीर जखमी झाले जिल्ह्यातील दोन दिवसात दुसरी घटना घडली आहे. फलटण येथील सुविधा हॉस्पिटल दाखल करण्यात आले. चेहऱ्यावर मांजा कापल्याने पंधरा टाके पडले. गाडीचा वेग वेळीच कमी केल्यामुळे अनर्थ टळला आहे.
फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना संचलित निरा व्हॅली-डिसलरी मध्ये श्री. सुरेश जगतात कामगार कामावरून आपल्या घराकडे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना राञी आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. वस्तीवरील एका जणांनी त्यांना वेळीच राजाळे येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. तात्तपुरता उपचार करून फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टर सचिन शिंगाडे यांनी. वेळीच यशस्वी शस्ञक्रिया करण्यात आल्याने अनर्थ टळला. गतवर्षी चायनीज मांजा कापल्याने दोन- तीन जणांचा बळी गेला होता.तद्दनंर फलटण शहरातील व ग्रामीण भागातील दुकानदारांनी चायनीज मांजा विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा यावर्षी चायनीज मांजा विक्री पंचमी पूर्वी विक्री सुरू असल्याने दुर्घटना घडून येत आहेत. प्रशासनाने त्वरीत कायदेशीर कारवाई करून चायनीज मांजा वर बंदी आणावी अशी मागणी गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांनी केली आहे. गोखळी गावातील सर्व दुकानात चायनीज मांजा विक्री करू नये असे आवाहन करण्यात आले असुन चायनीज मांजा विक्री करताना सापडल्यास कारवाई करण्यात येईल असे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |