सातारा : सातारा एमआयडीसीतील गोडावूनमधून तब्बल ७ लाख रुपयांची चहाची पावडर चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गोडावून संभाळणार्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
जैमन दिलीप शहा (वय ३०, रा. सदरबाजार) यांनी या चोरीची तक्रार दिली आहे. सातारा एमआयडीसीमध्ये तक्रारदार यांचे जी ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या गोडावूनची देखभाल करण्यासाठी दोन कामगार आहेत. दि.३ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत संशयिताने गोडावूनचे शटर उघडून त्यातून ६ लाख ९७ हजार ९१५ रुपये किंमतीची चहा पावडर चोरी केली. यामध्ये सोसायटी, अमर डस्ट अशा विविध चहाचे ३१५ बॉक्स चोरी केले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. नेमका किती माल चोरीला गेला आहे याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जुन्या एमआयडीसीमध्ये चोरी झाल्याने परिसरात गर्दी झाली होती.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |