02:12pm | Feb 12, 2019 |
सातारा : केंद्र सरकार-राज्यसरकार यांच्या संयुक्त उपक्रमातुन आणि आमच्या पुढाकाराने, बुधवार दिनांक 13 फेब्रूवारी 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, पाटण येथे सकाळी 10.00 वाजल्यापासून दुपारी 4.00 वाजेपर्यंत आयोजित केलेल्या महा आरोग्य मेळाव्यास पाटणवासियांनी आवर्जुन उपस्थित रहावेच तथापि आपल्या आरोग्याच्या समस्यांविषयी उपचाराविषयी (सुपर स्पेशालिटी) तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
पाटण तालुका तसा दुर्गम आणि डोंगराळ म्हणून प्रसिध्द आहे, येथील माणुस अत्यंत कष्टकरी आणि प्रामाणिक आहे, त्याच्या व्यक्तीगत आरोग्याविषयी तो नेहमीच हेंडसाळ करतो, त्यामुळे आमच्या पुढाकाराने, ग्रामिण रुग्णालय,पाटण येथे सर्व रोग निदान आणि उपचाराचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, या महामेळाव्याचे समन्वयक म्हणून डॉ.चंद्रशेखर घोरपडे भ्रमणलहरी क्र.7709070707 हे काम पहात आहे, छोटया मोठया आजारापासून ते मोठया आजारापर्यंतचे निदान याठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी करणार आहेत,ईसीजी, एसक्स-रे, सारखे उपचार तसेच डोळयांच्या विकाराविषयी नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप केले जाणार आहे.
या महा आरोग्य मेळाव्याचा लाभ दुर्गम भागातील व्यक्तींना होण्यासाठी तालुक्याच्या मुख्यालयाचे ठिकाणी म्हणजेच ग्रामीण रुग्णालय, पाटण येथे होणा-या महा आरोग्य मेळाव्यास सर्व पाटण वासियांनी वैयक्तीक आरोग्याविषयक यथोचित मार्गदर्शन आणि उपचार घ्यावेत असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा पुन्हा केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |