सातारा : संगमनगर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिल्यानंतर अक्षय सुर्यकांत पवार (वय 22, रा. मसकरवाडी, लावंघर ता.सातारा) याला सातारा बसस्टँड चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, संशयित अक्षय पवार हा शनिवारीच जेलमधून चोरीच्या एका प्रकरणातून सुटला असून बाहेर येताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी सातारा स्टँड चौकीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय पवार हा स्टँड परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याने पोलिसांनी त्याला हटकून चौकशीला सुरुवात केली. यावेळी नुकताच कारागृहातून त्याने सुटलो असल्याची माहिती दिली. नुकताच त्याला शाहूपुरी पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली असल्याची माहिती स्टँड चौकीतील पोलिसांना दिली. स्टँडमध्ये का फिरत होता? अशी पोलिसांनी चौकशी करताच तो गडबडला व त्याने त्याने दुचाकी चोरी केली असल्याची माहिती दिली. चोरी केलेली दुचाकी फॉरेस्ट कॉलनीत लपवून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तेथून दुचाकी जप्त केली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी सुरु होती. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, अरुण दगडे, केतन शिंदे यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, जेलमधून सुटल्यानंतर दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर त्याने आणखी दुचाकी चोरल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |