सातारा : सातारारोड ता.कोरेगाव येथे सोमवारी दुपारी पाटाच्या पाण्यामध्ये खेळत असताना विकास सदाशिव लोखंडे (वय 6, मूळ रा.विरकरवाडी ता.माण सध्या रा.सातारारोड) या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आई-वडील उसतोड कामगार असल्याने तो त्यांच्यासोबत होता. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, विकासचे आई-वडील उसतोड कामगार आहेत. सध्या सातारारोड परिसरात उसतोडीचे काम सुरु असल्याने त्यांचा तेथेच मुक्काम आहे. सोमवारी दुपारी विकास हा पाटाच्या पाण्यामध्ये खेळत होता. खेळत असतानाच तो पाण्यात पडल्याने परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. विकास याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले मात्र विकास याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विकासचा मृत्यू झाला असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |