वाई : वाई-पाचवड रोडवर बावधन गावानजीक चारचाकीचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात २ महिला जखमी झाल्या आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत रामचंद्र लोमटे (रा.शाहूनगर गोडोली, सातारा)याच्या चारचाकी क्रमांक MH.१४.DA.४०१० चा टायर फुटल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पलटी घेत सरळ रस्त्याकडेला असलेल्या शेतात घुसली. यामध्ये शेतात काम करणाऱ्या नलिन राजेंद्र भोसले व रुपाली नितीन भोसले (दोघीही रा. बावधन) या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास वाई पोलीस करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |