कराड : शेरे (ता. कराड) येथील विश्वास मळा येथे संक्रांतीसाठी माहेरी गेलेली नवविवाहिता अमृता योगेश जगताप (वय 22, रा. वडगाव हवेली) यांचा मंगळवारी (दि. 14) दुपारी घराशेजारी असलेल्या विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.
शेरे येथील शिवाजी धोंडिराम जाधव यांची मुलगी अमृता यांचा विवाह गत महिन्यात 22 डिसेंबर रोजी वडगाव हवेली येथील योगेश संभाजी जगताप यांच्याशी झाला होता. संक्रांतीच्या सणासाठी त्या माहेरी शेरे येथे दोन दिवसांपूर्वी गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी घरचे सर्व जण बाहेरगावी गेले असल्याने कपडे धुण्यासाठी घराशेजारी असलेल्या विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी जात असताना त्यांचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्या. पाणी खोल असल्याने त्यांचा बुडुन मृत्यू झाला. दुपारची वेळ असल्याने फारशी वर्दळ नसल्यामुळे सदर घटना लवकर लक्षात आली नाही. दुपारी तीन वाजनेच्या सुमारास घरातील नातेवाईक गावाहून परतल्यानंतर अमृता घरात नसल्याचे निदर्शनास आले. आजुबाजूला पाहिले असता घराशेजारील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |