सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वीज बिल आकारणीच्या विरोधात आक्रमक झाली आहे. सोमवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणचे सातारा परिमंडळ कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे शेतीपंपासाठी वापरण्यात आलेल्या वीज युनिटमध्ये करण्यात आलेली दरवाढ अत्यंत अन्यायकारक असून ती तातडीने कमी करण्यात यावी .विद्युत बिलाच्या आकारणीत जाणीवपूर्वक चुका करण्यात येतात व अशा बिलांची सक्तीने वसुली करण्यात येते. ही वसुली तत्काळ थांबवण्यात यावी.
शेती पंपाचा वीज वापर खोटा दाखवून शेतकऱ्याला बदनाम केले जात आहे. शेती पंपाची बिले वसूल करण्यात येऊ नये व वसूल केले असल्यास त्याचे पैसे व्याजासह परत करावेत अशी मागणी कार्यकारी अभियंता सातारा परिमंडळ वीज वितरण यांच्याकडे करण्यात आली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |