सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या उंब्रज येथील मंगलताई जगताप महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत दूरदर्शनच्या डीडी सह्याद्री वाहिनीवरील महाराष्ट्र करंट अफेअर्स या मालिकेत होणार्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक विचारधारा' या विषयावरील चर्चेत संस्थेचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी त्यांची या चर्चेत सहभागी होण्यासाठी निवड केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी होणारा हा कार्यक्रम पाहावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने तसेच संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. संजय कांबळे यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |