फलटण : तालुक्यात आज सकाळी सर्वच ठिकाणी अवकाळी पाऊस जोरदार पडला. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र आज सकाळी तालुक्यात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
कालपासूनच तालुक्यातील वातावरण ढगाळ झाले होते. हवेतील उष्मां वाढल्यामुळे पाऊस पडणार अशी अटकळ बांधली जात होती, मात्र काल दिवसभर तालुक्यात पाऊस पडला नाही. आज सकाळी सुमारे ७:३० ला अचानक जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. परतीचा पाऊस चांगला झाला नसल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आज सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |