सातारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सोमवार दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला सातारा येथे 13 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार भरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली आहे.
यामध्ये 135 रिक्तपदे असून इलेक्ट्रा सोलर सिस्टीम, एमआयडीसी, कोरेगाव या कंपनीमध्ये आयटीआय (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर), डिप्लोमा (इलेक्ट्रीकल) व 2 वर्षे अनुभव, अकौट असिस्टंट बी. कॉम- संगणक व 2 वर्षे अनुभव या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी तसेच युरेका फोर्ब्स, सातारा या कपंनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एसएससी, एचएससी, सर्वसाधारण पदवीधर, सर्वसाधारण पदव्युत्तर या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांच्या रोजगार भरतीचा (प्लेसमेंट ड्राइव्ह) समावेश आहे. प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये उमेदवारांना प्रवेश मोफत आहे. तसेच उमेदवारांनी येतांना शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे, बायोडेटा व फोटो सोबत आणावेत. या रोजगार भरतीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |