सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा धुमधडाका चालू केला असून त्यांनी सातारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सातारा शहरातील जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक असलेले बाळासाहेब शिंदे यांचा सातारा शहरात दांडगा लोकसंग्रह आहे आणि आघाडी धर्मानुसार बाळासाहेबांच्या सर्व मित्र परिवार व त्यांना मानणारे अनेक मतदार याचा फायदा निश्चित आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीमुळे सातारा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी त्यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी मोलाच्या सूचना केल्या व गाफील न राहता सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार करण्यास सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, शिवाजीराव इंगवले, विभागप्रमुख सुमित नाईक, सुनील भोसले, संतोष निगडकर, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे, युवासेना शहर अधिकारी शिवेंद्र ताटे, राजू नाईक, अशितोष पारंगे, विनायक शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत, अनिल शिंदे, कुमार पोतदार, विशाल भोसले, शांताराम भणगे, मनोज निंबाळकर, निलेश शिंदे व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक व पेठेतील नागरिक उपस्थित होते.
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |

उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |