नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकासाठी भाजपने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे, या यादीत राजस्थान आणि मणिपूरमधील उमेदवारांची नावे आहेत. राजस्थान येथील करौली-धोलपूरमधून इंदू देवी जाटव यांना उमेदवारी दिली आहे, तर कन्हैया लाल मीना यांना दौसामधून उमेदवारी दिली आहे. मणिपूरमधून भाजपाने थौनओजम बसंत कुमार सिंह यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या सहाव्या यादीत महाराष्टातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही.
राज्यातील महायुतीतील जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. भाजपने राज्यातील पहिली यादी जाहीर करत २० नावांची घोषणा केली होता. यानंतर भाजपने तीन उमेदवारांची घोषणा केली. सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, काल काँग्रेसनेही राजस्थानमधील लोकसभेच्या जागांची घोषणा केली आहे. काँग्रेसने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राजस्थानमधील जयपूरमधून प्रताप सिंह खचरियावास यांना तिकीट देण्यात आले. तर, जयपूरपूर्वी सुनील शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. दरम्यान, दौसाचे आमदार मुरारी लाल मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |

सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |