नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. 'देशात इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले आहे, मतदाता मत द्यायला जातात तेव्हा बोलतात की , या इंडिया आघाडीवाल्यांकडे चेहराच नाही. एवढा मोठा देश आम्ही कोणाकडे द्यायचा. इंडिया आघाडीवाल्यांना हे सांगताच येत नाही. या लोकांनी दावे काहीही केले तरी त्यांनी निवडणुकीआधीच हार मानली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली.
"काही नेते सारखे लोकसभेत निवडणून येत होते यावेळी आपण बघितलं ती लोक आता लोकसभा निवडणूक सोडून राज्यसभेत आले आहेत, त्यांच्याकडे निवडणूक लढण्याची हिंमत नाही. इंडिया आघाडी वाल्यांकडे आता उमेदवारही नाही हीच अवस्था आहे. त्यांचे नेते आता प्रचारही करायला जात नाही. काही ठिकाणी इंडिया आघाडीतील नेतेच एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहेत. एकमेकांविरोधात आरोपही करत आहेत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का?, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनाही आता वायनाडमध्ये संकट दिसत आहे. वायनाडमधील निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसवाले त्यांना देशातील आणखी एका सुरक्षित ठिकाणी उमेदवारी जाहीर करतील आणि पुन्हा त्यांवा लढवायला पाहिजे, कारण इंडिया आघाडीतील त्यांचेच सहकारी त्यांच्यावर टीका करत आहेत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
"काँग्रेसचा परिवार या निवडणुकीत काँग्रेसला मतदान नाही करणार कारण तिथे ते राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. हे असं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाले आहे. चार जून नंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांविरोधात असणार आहेत, असंही पीएम मोदी म्हणाले.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |