04:09pm | Aug 25, 2020 |
बुध: सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या उपक्रमास वर्धनगड केंद्रशाळेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी, वाचनाची गोडी वाढविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने अत्यंत सुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांर्तगत जि.प.प्राथ.केंद्रशाळा वर्धनगड येथे जिल्हा नियोजन सदस्य तथा वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल सावंत व अलीराज फर्निचर यांच्या मदतीन विद्यार्थ्यांना वाचनास गोष्टीची पुस्तके घरपोच शारीरिक अंतर ठेवून वाटप करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका उषा जाधव, छाया जगदाळे, आलमगीर मुल्ला, नंदा मोहिते, कृष्णात फडतरे, विक्रम कुंभार हे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |