01:02pm | Nov 30, 2020 |
बुध: कटगुणच्या ग्रामपरिवर्तन संस्थेच्या वतीने दुष्काळी शेतमजूर महिलांसाठी उपजीविका सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांनी केले. महात्मा फुले कुलभूमी कटगुण येथील सलग 21 वर्षे दुष्काळी भागात सेवा सहयोग देणार्या ग्राम परिवर्तन संस्था कटगुण व माय चॉइसेस संस्था हैद्राबाद यांच्या विशेष सहाय्याने प्रकल्प समनवयक प्रताप गोरे व बुध येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांचे विशेष प्रयत्नातून दुष्काळी भागात मजुरी करणार्या गरीब, निराधार, महिलांसाठी उपजीविका किटची मदत केली. या बरोबरच कोरोनामुक्त जीवन जगत असताना सुरक्षित राहून शेत मजुरी करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती व सुरक्षित कुटुंब व गाव याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर उपजीविका किट गावातील दानशूर शेतकरी यांनी ही अशी मदत गरीब महिला, वृद्ध मजुरी करणारे महिला कुटूंबांना मदत करणे बाबत ही शेतकरी यांना प्रेरणादायी करण्यात आले, सदर मदतीने हातावर पोट असणार्या सदर शेत मजूर महिला ना आधार मिळाला व त्यांचे आनंद द्विगुणित होऊन अशी मदत या अगोदर कोणत्याही सरकारी किंवा इतर माध्यमातून मिळाली नसलेचे विचार व्यक्त केले. सदर सुरक्षित गाव उपक्रम व उपजीविका किट सेवा उपक्रमासाठी महाराष्ट्र समनव्यक राहुल सोनवणे, माय चॉइसेस संस्थेच्या रीना दिदी यांनी विशेष सहाय्य केले. ग्राम परिवर्तन संस्थाचे प्रताप गोरे व टीम मार्फत कोरोना कालावधी त दुष्काळी खटाव व माणदेश मधील सुमारे 50 पेक्षा अधिक गावे व 500 पेक्षा अधिक कुटूंबापर्यत कोरोना जागृती उपक्रम, उपजीविका किट वितरण, सेवा सहयोग केल्याने लोक प्रतिनिधी व शाश्वत विकास सहकार्य केल्याबद्दल शासकीय यंत्रणेकडून दखल घेऊन प्रेरणादायी करण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |