सातारा : एटीएम कार्ड चोरून अकाउंटमधून 60 हजार 810 रुपये काढून एकाची फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 मार्च रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास शिरवळ ता खंडाळा गावच्या हद्दीत एस.बी.आय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये निलेश शिवाजी सुर्वे (वय 28) रा. भोगवली, ता. भोर हे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी अज्ञात चार इसम कारमधून एटीएममध्ये आले. त्यांनी नीलेश सुर्वे यांची नजर चुकवून त्यांचे एटीएम कार्ड चोरून बँक अकाउंटमधून. 60 हजार 810 रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञात चार जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |