05:20pm | Jan 20, 2022 |
सातारा : पडसावळे येथे झालेल्या वनविभागाच्या महिला वनरक्षक कर्मचारी यांना मारहाणीतीन आरोपीली योग्या ती कारवाई करा आशी मागणी निवेदनाव्दरे वन्यजीव संरक्षक संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी वन्यजीव संरक्षक संघटणेचे अध्यक्ष डॉ. अमित सय्यद, अभिजित नाळे, किरण अहिरे, अतिल राजमाने, चैतन भोसले, धीरज साबळे, कामेश साळुखे, संयोग पडवळ, राहूल कोकरे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पडवळे येथे दि. 19 जानेवरी रोजी महिला वनरक्षक सिंधू सानप यांना झालेल्या अमानुष मारहाणी बद्दल आमची संस्था जाहीर निषेध करत असून आरोपीवर योग्य त्या कडक कारवाईची मागणी करत आहेत. या घटनेची हि तातपुर्ता विचार करण्याची नसून त्यावर गांभीर्याने विचार करून भविष्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हेगार हात उचलण्याचे धाडस करू नये, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. वन्यजीव संरक्षण संघटनाही गोल्या 20 वर्ष वन्यजीव, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कार्यरत असून वनविभागाशी खांद्याला खांदा देवून काम कारत आहे. वनविभाग कमी मनुष्यबळ तसेच तंञिकबाबीच्या आभावात कोणत्याही परिस्थितीत कार्य करत आहे हे आम्हाला माहित आहे.
वन्य प्रण्यांची शिकार तसेच अवैध वृक्षतोड, मानवाकडून जंगल जाळण्याचे प्रकार होत असतात. वनविभागाचे कर्मचारी या गुन्हेगारांना रोकण्यासाठी फक्त हातात काठी घेवून उभे असतात. गुन्हेगारांकडे आधुनिक शस्ञे भला, कुऱ्हाड, बर्चे या सारखी धार धार जीवघेणी शस्ञे असून सुध्दा वनविभागाचे कर्मचारी नुसत्या काठीच्या साह्याने आपला जीव धोक्यात घालून आपले कार्य बजावत आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वरक्षणासाठी योग्य ती शस्ञे तसेच आवश्यक ती साधन सामग्री मिळणे गरजेचे आहे. तसेच अजून कोणत्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्या आधी योग्य ते निर्यण घेवावत व आरोपीला योग्या शिक्षा द्यावी, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |